१९१४ पासून जगाचं बदललेलं चित्र
बायबलमध्ये अशा काही घटनांबद्दल, परिस्थितींबद्दल आणि मनोवृत्तींबद्दल सांगितलंय, ज्यांवरून आपण “शेवटच्या दिवसांत” राहत आहोत हे कळतं. (२ तीमथ्य ३:१) १९१४ पासून ही चिन्हं कशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत हे जाणून घ्या.