व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत १००

पाहुणचार करू या!

पाहुणचार करू या!

(प्रेषितांची कार्यं १७:७)

  1. १. य-हो-वा-च्या म-नी भे-द-भाव न-से,

    कर-तो सग-ळ्यां-चा पा-हुण-चार प्रे-मा-ने.

    दे-ई प्र-काश स-र्वां,

    नि पा-ऊ-स वा-रा,

    पृ-थ्वी दि-ली त्या-ने मा-न-वां.

    वा-गू या आ-पण-ही पि-त्या-सा-र-खे,

    द-या दा-ख-वू दी-नां-वर मा-ये-ने.

    पा-हून या-हा म्ह-णे:

    ‘उस-ने म-ला दि-ले.

    फे-डीन मी ते ला-खो-प-टी-ने.’

  2. २. के-ला लु-दि-या-ने ख-रा पा-हुण-चार,

    म्ह-णा-ली, ‘ये-ऊन रा-हा घ-री मा-झ्या.’

    क-रू या मन मो-ठे,

    अ-सा-वे दार खु-ले,

    ये-ता लो-कां वि-सा-वा मि-ळे.

    कर-ण्या भ-ले आ-पण हो-ऊ या पु-ढे,

    दे-णा-ऱ्‍या-चे हात ना क-धी तो-क-डे.

    म-नी ज्यां-च्या द-या,

    निः-स्वा-र्थ प्रेम अ-पार.

    ते भा-व-ती म-ना या-हा-च्या.