व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ११०

यहोवा आम्हा देतो आनंद

यहोवा आम्हा देतो आनंद

(नहेम्या ८:१०)

  1. १. आ-म्ही या-हा-चे आ-होत स-ह-का-री,

    रा-ज्य ज-वळ ज-गा सां-गू.

    सुट-के-ची वेळ ती ना-ही दू-र आ-ता,

    ता-र-ण हो-ता-ना पा-हू!

    (कोरस)

    य-हो-वा आ-म्हा दे-तो आ-नं-द,

    सा-म-र्थ्य ते-च आ-म-चे!

    कृ-त-ज्ञ हृ-द-या-चे आ-नं-द-गीत,

    आ-म्ही गा-ऊ या-हा ऐ-के ते.

    य-हो-वा आ-म्हा दे-तो आ-नं-द,

    तो थोर कि-ती हे गा-ज-वू.

    म-र्जी आ-म-च्या रा-जा-ची सां-भा-ळू,

    दि-ल्या श-ब्दा-ला आ-म्ही जा-गू!

  2. २. आग सं-क-टां-ची ज-री पे-ट-ली ती,

    ना घा-ब-रू आ-म्ही ति-ला.

    श-क्‍ती ति-ची या-हा क-रेल नि-का-मी,

    गा-ऊ स्तु-ती-चे सूर आ-म्ही!

    (कोरस)

    य-हो-वा आ-म्हा दे-तो आ-नं-द,

    सा-म-र्थ्य ते-च आ-म-चे!

    कृ-त-ज्ञ हृ-द-या-चे आ-नं-द-गीत,

    आ-म्ही गा-ऊ या-हा ऐ-के ते.

    य-हो-वा आ-म्हा दे-तो आ-नं-द,

    तो थोर कि-ती हे गा-ज-वू.

    म-र्जी आ-म-च्या रा-जा-ची सां-भा-ळू,

    दि-ल्या श-ब्दा-ला आ-म्ही जा-गू!