व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ११५

देवाच्या सहनशीलतेबद्दल आभार

देवाच्या सहनशीलतेबद्दल आभार

(२ पेत्र ३:१५)

  1. १. दे-वा या-हा तू सा-म-र्थ्य-वान,

    न्या-य-प्रे-मी, तू नी-ति-मान.

    वा-ढ-ती आज दु-रा-चा-री,

    दुः-ख तु-ला हो-ते म-नी.

    वा-टे लो-कां, तु-ला ना प-र्वा,

    आ-ला ज-वळ पण दिन न्या-या-चा!

    (कोरस)

    ना थ-क-तो, गा-ता स्तु-ती,

    जा-ग-व-ली तू आ-शा न-वी!

  2. २. व-र्षं ह-जार य-हो-वा तु-ला,

    दिन ज-णू ए-क मा-वळ-ला.

    दू-र तु-झा ना दिन आ-ता,

    अं-त क-रेल अ-नी-ती-चा.

    पा-पी म-ना हो-ता प-स्ता-वा,

    वा-टे अ-पार आ-नं-द तु-ला!

    (कोरस)

    ना थ-क-तो, गा-ता स्तु-ती,

    जा-ग-व-ली तू आ-शा न-वी!

(नहे. ९:३०; लूक १५:७; २ पेत्र ३:८, ९ ही वचनंसुद्धा पाहा.)