व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ११६

दयेची ताकद

दयेची ताकद

(इफिसकर ४:३२)

  1. १. श-क्‍ती सा-म-र्थ्य थो-र या-हा-चे,

    बु-द्धी त्या-ची अ-थांग.

    त-री दा-ख-वे द-या स-र्वां-ना,

    य-हो-वा, तू आ-हेस म-हान.

  2. २. ये-शू बो-ल-वे ज-वळ प्रे-मा-ने,

    क-रू त्या-चा स्वी-कार.

    आ-हे जू त्या-चे, अग-दी ह-ल-के,

    भार ना-ही तु-म्हा-ला हो-णार.

  3. ३. द-या दा-ख-वू स-र्वां प्रे-मा-ने

    ता-कद आ-हे ख-री.

    मि-ळेल वि-सा-वा क-ष्टी लो-कां-ना,

    नि आ-नं-दी या-हा हो-ईल.