गीत १२३
देवाने घालून दिलेल्या व्यवस्थेप्रमाणे चाला
१. लो-क आ-म्ही याह-चे, सां-ग-तो ज-गा,
ये-ई-ल एक रा-ज्य न-वी-न आ-ता!
र-थ य-हो-वा-चा धा-वे वे-गा-ने,
रा-हू स-दा आ-म्ही सो-ब-ती त्या-च्या.
(कोरस)
रा-हू वि-श्वा-सू, पा-ळू या आ-ज्ञा,
ने-मा-ने स-र्व-दा.
या-हा सां-भा-ळे तो क-रे मा-या,
रा-हू नि-ष्ठा-वान त्या-ला.
२. प-वि-त्र श-क्ती-चं या-हा दे-तो दान,
दि-ला त्या-ने आ-म्हा दा-स बु-द्धि-मान.
रा-हू अ-धीन आ-म्ही दा-सा-च्या स-दा,
आ-णि प-हि-लं स्थान दे-ऊ रा-ज्या-ला.
(कोरस)
रा-हू वि-श्वा-सू, पा-ळू या आ-ज्ञा,
ने-मा-ने स-र्व-दा.
या-हा सां-भा-ळे तो क-रे मा-या,
रा-हू नि-ष्ठा-वान त्या-ला.
(लूक १२:४२; इब्री १३:७, १७ ही वचनंसुद्धा पाहा.)