गीत १३७
विश्वासू स्त्रिया, आमच्या ख्रिस्ती बहिणी
१. सा-रा नि ए-स्तेर रूथ नि म-री-या-ही,
स्त्रि-या या सद्-गु-णी, हो-त्या नि-ष्ठा-वान.
से-वा य-हो-वा-ची त्यां-ना मो-ला-ची,
ना-वं त्यां-ची आ-पण ना विस-रू क-धी.
अ-शा हो-त्या वि-श्वा-सू इ-तर-ही,
या-ह ना वि-सर-णार, त्यां-ची से-वा क-धी.
२. के-ला प्र-वास वि-श्वा-सा-चा का-हीं-नी,
रा-जां-ना-ही ना-ही घा-बर-ल्या का-ही.
हि-ऱ्यां-प-री त्यां-चे गुण-ही च-मक-ती,
प्रि-य सा-ऱ्या त्या य-हो-वा-ला अ-ती.
चा-लू आज त्या वा-टे-वर आ-म्ही-ही,
दा-खव-ली आ-म्हा जी, वि-श्वा-सू स्त्रि-यां-नी.
३. हो-ता तु-म्ही आ-ई, प-त्नी, मु-ली-ही,
प्रे-मा-चा गो-ड-वा दे-ता ना-त्यां-ना.
या-हा-ला प्रि-य तुम-ची अ-धी-न-ता,
ज-पे तो तळ-हा-ता-व-री तु-म्हा-ला.
ब-हि-णी सा-ऱ्या आ-म्हा-ही प्रि-य,
या-हा दे-ईल फ-ळ, वि-श्वा-सा-चे तु-म्हा.
(फिलिप्पै. ४:३; १ तीम. २:९, १०; १ पेत्र ३:४, ५ ही वचनंसुद्धा पाहा.)