व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत १४५

नंदनवन—देवाचं अभिवचन

नंदनवन—देवाचं अभिवचन

(लूक २३:४३)

  1. १. व-च-न हे दि-ले या-हा-ने,

    ‘क-रे-न मी सा-रे न-वे!’

    दुः-खे सा-री जा-ता स-रु-नी,

    व-से-ल सुख चो-ही-क-डे.

    (कोरस)

    ते नं-दन-वन पृ-थ्वी-व-री,

    ये-ईल पा-हा ख-रो-ख-री,

    ख्रि-स्त क-रेल श-ब्द पु-रे,

    य-हो-वा-चे आ-नं-दा-ने.

  2. २. दि-व-स तो ना दू-र आ-ता,

    दु-रा-व-ले जे प्रि-य-जन,

    ऐ-कु-नी हाक रा-जा ये-शू-ची,

    ते तो-ड-तील मृ-त्यु-बं-धन!

    (कोरस)

    ते नं-दन-वन पृ-थ्वी-व-री,

    ये-ईल पा-हा ख-रो-ख-री,

    ख्रि-स्त क-रेल श-ब्द पु-रे,

    य-हो-वा-चे आ-नं-दा-ने.

  3. ३. रा-जा दि-ला आ-म्हा तू या-हा,

    ख्रि-स्त आ-ता रा-जा-स-नी!

    मा-नू आ-भार तु-झे य-हो-वा,

    स्वी-का-र तू आम-ची स्तु-ती!

    (कोरस)

    ते नं-दन-वन पृ-थ्वी-व-री,

    ये-ईल पा-हा ख-रो-ख-री,

    ख्रि-स्त क-रेल श-ब्द पु-रे,

    य-हो-वा-चे आ-नं-दा-ने.

(मत्त. ५:५; ६:१०; योहा. ५:२८, २९ ही वचनंसुद्धा पाहा.)