व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत १५२

या भवनात तुझी स्तुती होईल

या भवनात तुझी स्तुती होईल

(१ राजे ८:२७; १ इतिहास २९:१४)

  1. १. य-हो-वा तू स्व-र्ग घ-डव-ला,

    अ-स्ति-त्व तु-झे याह वि-शाल,

    क-से मा-वे-ल ते त्या-म-ध्ये,

    पृ-थ्वी-वर-ही सा-मा-वे ना!

    पण बां-ध-ले घर त-री आ-म्ही,

    क-रू स्तु-ती त्या-त तु-झी.

    ज-म-लो आ-म्ही से-वक तु-झे,

    ज-य-घोष ना-वा-चा क-र-ण्या!

    (जोडणाऱ्‍या ओळी)

    ना-ही का-ही अ-से,

    जे तू आ-म्हा ना दि-ले.

    तु-झ्या हा-तून मि-ळा-ले,

    तेच तु-ला वा-हि-ले.

    (कोरस)

    प्रि-य तु-झे मं-दि-र आ-म्हा,

    सुं-दर कि-ती र-म्य पा-हा!

    स्तु-ती हो-वो ना-वा-ची तु-झ्या,

    आ-हे हीच आ-म-ची इ-च्छा.

  2. २. हो-ती आस ए-का भ-व-ना-ची,

    हो-ईल जि-थे स्तु-ती तु-झी.

    ये-ईल सो-बत सा-री मं-ड-ळी,

    ज्ञान आ-म्हा या-हा तू दे-शील.

    ते ज्ञान इ-त-रां दे-ऊ आ-म्ही,

    आ-हे ग-रज ज्यां-ना ख-री.

    ये-शू-चा नि-यम तो प्रे-मा-चा,

    लो-कां-ना शि-क-वू आ-म्ही.

    (जोडणाऱ्‍या ओळी)

    भे-टी खास आ-म-च्या,

    तु-ला दे-तो त्या आ-म्ही.

    जी-व-ना-चा तू दा-ता,

    सृ-ष्टी तु-झी सा-री!

    (कोरस)

    प्रि-य तु-झे मं-दि-र आ-म्हा,

    सुं-दर कि-ती र-म्य पा-हा!

    स्तु-ती हो-वो ना-वा-ची तु-झ्या,

    आ-हे हीच आ-म-ची इ-च्छा.