गीत १६
यहोवाने अभिषिक्त निवडला, याहची स्तुती करा!
१. दि-ला स-र्वां-वर अ-धि-कार,
ये-शू-ला य-हो-वा-ने.
न्या-या-चा मु-कुट त्या-च्या मा-थी,
क-रे जे पि-त्या-ला ह-वे.
(कोरस)
के-ले अ-भि-षि-क्त या-हा-ने,
प्रे-मा-ने मु-ला आ-प-ल्या.
स्तु-ती क-रू त्या-ची आ-नं-दा-ने,
कळ-पात आ-ण-ले आ-म्हा.
के-ले अ-भि-षि-क्त या-हा-ने,
गौ-रव त्या-चा चो-ही-क-डे.
दे-ण्या म-हि-मा या-हा-च्या ना-वा,
झ-टे ये-शू प्रे-मा-ने.
२. स्व-र्गी स-ह-रा-जे हो-ण्या,
नि-वड-ले या-हा-ने ज्यां.
भा-ऊ जि-व-लग ते ये-शू-चे,
कर-तील नं-दन-वन पृ-थ्वी-ला.
(कोरस)
के-ले अ-भि-षि-क्त या-हा-ने,
प्रे-मा-ने मु-ला आ-प-ल्या.
स्तु-ती क-रू त्या-ची आ-नं-दा-ने,
कळ-पात आ-ण-ले आ-म्हा.
के-ले अ-भि-षि-क्त या-हा-ने,
गौ-रव त्या-चा चो-ही-क-डे.
दे-ण्या म-हि-मा या-हा-च्या ना-वा,
झ-टे ये-शू प्रे-मा-ने.
(नीति. २९:४; यश. ६६:७, ८; योहा. १०:४; प्रकटी. ५:९, १० ही वचनंसुद्धा पाहा.)