व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत १

यहोवाचे गुण

यहोवाचे गुण

(प्रकटीकरण ४:११)

  1. १. य-हो-वा दे-वा तू सा-म-र्थ्य-वान,

    घ-डव-ले आ-म्हा, तु-झे प्रे-म म-हान.

    दि-से श-क्‍ती तु-झी सृ-ष्टी-तु-नी,

    ता-रेल ती आ-म्हा मो-ठ्या दि-नी.

  2. २. तु-झ्या रा-ज्या-ला न्या-या-ची शो-भा,

    आ-ज्ञां-नी तु-झ्या मि-ळे आ-म्हा दि-शा.

    तु-झी बु-द्धी खो-ल सिं-धू-प-री,

    र-त्ने मि-ळ-ती शा-स्त्रा-तु-नी.

  3. ३. के-ली तू प्री-ती आ-म्हा-वर अ-पार,

    क-से फे-डू मी तु-झे सा-रे उप-कार?

    क-रू तु-झ्या ना-वा-चा म-हि-मा,

    गुण गा-ऊ तु-झे म-हान दे-वा!