गीत २३
यहोवाचं राज्य सुरू झालं
१. गा-ऊ या-हा-ची स्तु-ती,
पा-हा सि-योन डों-ग-री.
स्था-पि-ले रा-ज्य दि-ले ते मु-ला.
स्तु-ती ख्रि-स्ता-ची क-रा,
या-हा-चा तो ला-ड-का.
तो आ-म-चा ता-र-णा-रा प्र-भू रा-जा.
(कोरस)
रा-ज्य या-हा तु-झे वै-भ-वी,
आ-णे-ल ते ख-री शां-ती.
दे-ईल आ-म्हा स-दा-चे जी-वन,
स्था-पी-ल ते पु-न्हा नी-ती.
तू ख-रा वि-श्वा-चा रा-जा,
थोर अ-से तु-झी प्री-ती.
२. आ-ली नि-र्णा-यक घ-डी,
ये-ईल आ-ता लौ-क-री,
ह-र्म-गि-दो-ना-चे भा-री तु-फान.
सां-गू या न-म्र ज-नां,
या-हा-चा घ्या आ-स-रा,
रा-ही-ल ना सै-ता-ना-चे ना-मो-नि-शाण.
(कोरस)
रा-ज्य या-हा तु-झे वै-भ-वी,
आ-णे-ल ते ख-री शां-ती.
दे-ईल आ-म्हा स-दा-चे जी-वन,
स्था-पी-ल ते पु-न्हा नी-ती.
तू ख-रा वि-श्वा-चा रा-जा,
थोर अ-से तु-झी प्री-ती.
३. ख्रि-स्त रा-जा आ-म-चा,
या-हा-ने जो ने-मि-ला,
प्रि-य तो आ-म्हा अ-धीन त्या रा-हू.
या-हा आ-रा-धू आ-म्ही,
ये-ऊन त्या-च्या मं-दि-री,
रा-जा-स-ना-पु-ढे नि-त्य स्तु-ती क-रू.
(कोरस)
रा-ज्य या-हा तु-झे वै-भ-वी,
आ-णे-ल ते ख-री शां-ती.
दे-ईल आ-म्हा स-दा-चे जी-वन,
स्था-पी-ल ते पु-न्हा नी-ती.
तू ख-रा वि-श्वा-चा रा-जा,
थोर अ-से तु-झी प्री-ती.
(२ शमु. ७:२२; दानी. २:४४; प्रकटी. ७:१५ ही वचनंसुद्धा पाहा.)