व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत २३

यहोवाचं राज्य सुरू झालं

यहोवाचं राज्य सुरू झालं

(प्रकटीकरण ११:१५)

  1. १. गा-ऊ या-हा-ची स्तु-ती,

    पा-हा सि-योन डों-ग-री.

    स्था-पि-ले रा-ज्य दि-ले ते मु-ला.

    स्तु-ती ख्रि-स्ता-ची क-रा,

    या-हा-चा तो ला-ड-का.

    तो आ-म-चा ता-र-णा-रा प्र-भू रा-जा.

    (कोरस)

    रा-ज्य या-हा तु-झे वै-भ-वी,

    आ-णे-ल ते ख-री शां-ती.

    दे-ईल आ-म्हा स-दा-चे जी-वन,

    स्था-पी-ल ते पु-न्हा नी-ती.

    तू ख-रा वि-श्‍वा-चा रा-जा,

    थोर अ-से तु-झी प्री-ती.

  2. २. आ-ली नि-र्णा-यक घ-डी,

    ये-ईल आ-ता लौ-क-री,

    ह-र्म-गि-दो-ना-चे भा-री तु-फान.

    सां-गू या न-म्र ज-नां,

    या-हा-चा घ्या आ-स-रा,

    रा-ही-ल ना सै-ता-ना-चे ना-मो-नि-शाण.

    (कोरस)

    रा-ज्य या-हा तु-झे वै-भ-वी,

    आ-णे-ल ते ख-री शां-ती.

    दे-ईल आ-म्हा स-दा-चे जी-वन,

    स्था-पी-ल ते पु-न्हा नी-ती.

    तू ख-रा वि-श्‍वा-चा रा-जा,

    थोर अ-से तु-झी प्री-ती.

  3. ३. ख्रि-स्त रा-जा आ-म-चा,

    या-हा-ने जो ने-मि-ला,

    प्रि-य तो आ-म्हा अ-धीन त्या रा-हू.

    या-हा आ-रा-धू आ-म्ही,

    ये-ऊन त्या-च्या मं-दि-री,

    रा-जा-स-ना-पु-ढे नि-त्य स्तु-ती क-रू.

    (कोरस)

    रा-ज्य या-हा तु-झे वै-भ-वी,

    आ-णे-ल ते ख-री शां-ती.

    दे-ईल आ-म्हा स-दा-चे जी-वन,

    स्था-पी-ल ते पु-न्हा नी-ती.

    तू ख-रा वि-श्‍वा-चा रा-जा,

    थोर अ-से तु-झी प्री-ती.