व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत २८

यहोवा तुझे मित्र कोण?

यहोवा तुझे मित्र कोण?

(स्तोत्र १५)

  1. १. मि-त्र तु-झे या-हा

    कोण या ज-गी अ-से?

    को-णा-व-री भ-रव-सा तु-ला?

    जा-णे मन कोण तु-झे?

    मा-न-ती श-ब्दा-ला,

    तु-झ्या आ-नं-दा-ने.

    ख-रे-प-णा-ने जे ज-ग-ती,

    रा-त्रं-दि-नी सा-रे.

  2. २. प्रा-र्थ-ना को-णा-च्या

    ऐ-क-तो तू या-हा?

    जा-ण-शी तू ना-वा-ने को-णा?

    खूश तु-ला कोण क-रे?

    कर-ती तु-झं गुण-गान,

    सा-ऱ्‍या ज-गा-पु-ढे,

    बो-ल-ती स-त्य स-र्वां-शी जे,

    आ-णि म-ना-म-ध्ये.

  3. ३. या-हा तु-झ्या-पु-ढे

    ओ-त-तो मन आम-चे.

    का-ळ-जी, मा-या दे-वा तु-झी,

    रोज आ-म्हा सा-व-रे.

    मै-त्री तु-झी या-हा,

    प्रि-य आ-म्हा वा-टे.

    मि-त्र न दे-वा को-णी असा,

    आ-हे ज-गा-म-ध्ये!

(स्तो. १३९:१; १ पेत्र ५:६, ७ ही वचनंसुद्धा पाहा.)