गीत ३६
मनाचं रक्षण करू या!
१. म-ना-चे र-क्षण क-रू या,
आ-हे चं-च-ल हे,
ह-री-णा-प-री बा-ग-डे
स-र्व-त्र पा-हा ते.
हिर-वळ ज-गा-ची पा-हू-न
बे-भा-न ते हो-ते,
रा-ह-ण्या या-हा-च्या घ-री
त्या शिक-वा-वे ला-गे.
२. म-ना-ची वृ-त्ती स-र्व-दा
ठे-वा न-म्र अ-शी,
कुं-भा-रा-च्या हा-ती ओ-ली
म-ऊ मा-ती ज-शी.
या-हा-ची व-च-ने दे-ती
आ-का-र या म-ना,
ती पा-ळ-ता मि-ळे ख-रे
सौं-द-र्यं जी-व-ना.
३. रो-ज बो-लू या या-हा-शी
म-ना-त-ले सा-रे,
वच-ना-तून सा-ठ-वू क-ण
त्या-च्या वि-चा-रां-चे.
हो-तील उ-त्प-न्न मग मो-ती,
अन-मो-ल ज्ञा-ना-चे.
ये-ऊन ज-वळ त्या-च्या हो-ऊ
प्रि-य मि-त्र त्या-चे.
(स्तो. ३४:१; फिलिप्पै. ४:८; १ पेत्र ३:४ ही वचनंसुद्धा पाहा.)