गीत ३
यहोवा आपलं बळ आणि आसरा
१. हे य-हो-वा तू दि-ली आ-म्हा,
अ-मू-ल्य जी आ-शा.
सां-ग-ण्या आ-तुर आ-म्ही ती,
जा-ऊन सा-ऱ्या ज-गा.
पण ह-ताश हो-तो जे-व्हा आ-म्ही,
जी-व-ना-च्या चिं-तां-नी,
ते-व्हा ज्यो-त ती आ-शे-ची,
जा-ते मं-दा-वु-नी.
(कोरस)
तू-च बळ आ-म-चे, तू-च आ-स-रा,
तू दे-तो-स धै-र्य म-ना.
स-र्वां-ना जा-उ-नी दे-ऊ ज्ञान ख-रे,
दे श-क्ती आ-म्हा, हे या-हा.
२. दे हृ-दय या-हा आ-म्हा अ-से,
जे ना वि-सर-णार हे,
की दि-ले स-दा तू सां-त्वन,
क्षण ये-ता दुः-खा-चे.
आ-ठ-वू ते क्षण जे-व्हा आ-म्ही,
उ-ज-ळेल पु-न्हा आ-शा,
गा-ऊ ना-वा-चा तु-झ्या मग,
न-व्या-ने म-हि-मा.
(कोरस)
तू-च बळ आ-म-चे, तू-च आ-स-रा,
तू दे-तो-स धै-र्य म-ना.
स-र्वां-ना जा-उ-नी दे-ऊ ज्ञान ख-रे,
दे श-क्ती आ-म्हा, हे या-हा.
(स्तो. ७२:१३, १४; नीति. ३:५, ६, २६; यिर्म. १७:७ ही वचनंसुद्धा पाहा.)