गीत ४०
आहे कोणाचा मी?
१. आ-हेस को-णा-चा तू?
को-णा-च्या अ-धीन राह-शील?
श-ब्दा-ला ज्या-च्या दे-तोस तू मान,
तो-च तु-झा दे-व ख-रा.
से-वा त्या ए-का-चीच,
त्या-वा-चू-न ना दु-जा.
आज आ-हे ही वेळ ठ-रव-ण्या-ची हे,
साथ दे-शील तू को-णा-ला?
२. आ-हेस को-णा-चा तू?
को-णा-च्या अ-धीन राह-शील?
मा-र्ग पु-ढे दोन, नि-वड तू एक,
तू जा ति-थे, स-त्य जि-थे.
ज-गा-च्या कै-स-रा,
सांग कर-शील का तू स-लाम?
वि-श्वा-चा सा-ऱ्या आ-हे एक रा-जा,
कर-शील का त्या-ची से-वा?
३. आ-हे को-णा-चा मी,
सां-गे-न ज-गा-ला हे.
या-हा-ला मी मा-न-लं पि-ता,
न-वस मा-झा क-रेन पु-रा.
ना घा-ल-वेन वा-या,
जे मोल दि-लं या-हा-ने.
के-लं स-म-र्पण ज-गेन ए-केक क्षण,
गौ-रव या-हा-चा क-रेन!
(यहो. २४:१५; स्तो. ११६:१४, १८; २ तीम. २:१९ ही वचनंसुद्धा पाहा.)