गीत ५३
करू या तयारी प्रचाराची!
१. दिन न-वा!
जा-ईन आ-ता,
सं-देश सां-ग-ण्या लो-कां.
पण आ-लं आ-भाळ,
सू-र्य लप-ला ढ-गात,
पा-हून त्या रा-हू का,
मी आ-ता, घ-री आज?
(कोरस)
क-रेन त-या-री नि प्रा-र्थ-ना,
मा-गेन या-हा म-दत.
दे-ईल तो प्रे-र-णा म-ना या,
आ-णि हिं-मत.
मा-र्ग म-ला दा-खव-तील दू-त,
आ-ज्ञा त्यां ये-शू-ची.
सा-थ म-ला मि-त्रां-ची मा-झ्या,
आ-हे स-तत.
२. ठे-वेन मी
धी-र म-नी,
मा-नेन ना मी आ-ता हार.
य-हो-वा पा-हे,
य-त्न मा-झे सा-रे,
मा-झं हे प्रेम तो ना,
क-धी-ही, वि-सर-णार.
(कोरस)
क-रेन त-या-री नि प्रा-र्थ-ना,
मा-गेन या-हा म-दत.
दे-ईल तो प्रे-र-णा म-ना या,
आ-णि हिं-मत.
मा-र्ग म-ला दा-खव-तील दू-त,
आ-ज्ञा त्यां ये-शू-ची.
सा-थ म-ला मि-त्रां-ची मा-झ्या,
आ-हे स-तत.
(उप. ११:४; मत्त. १०:५, ७; लूक १०:१; तीत २:१४ ही वचनंसुद्धा पाहा.)