व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ६८

राज्याचं बी पेरू या

राज्याचं बी पेरू या

(मत्तय १३: ४-८)

  1. १. रा-ज्या-चं बी पेर-ण्या-चं का-म,

    हा-ती ये-शू-ने घे-त-लं.

    दे-ऊ या साथ आ-पण-ही त्या-ला,

    पृ-थ्वी सा-री शेत आ-प-लं.

    स-त्या-चं हे बीज म-नी चां-ग-ल्या,

    जो-मा-ने मो-ठ्या वा-ढ-तं.

    शो-धू पे-र-ण्या अ-शी मा-ती म-ऊ,

    जि-थे वे-गा-ने ते रु-जे-ल.

  2. २. रो-पा को-व-ळ्या वा-ढ-वा-या,

    घे-ऊ जि-वा-पाड मे-ह-नत.

    स-त्या-चं व-चन ऐ-क-ती जे,

    दे-ऊ त्यां आ-धा-र स-तत.

    ला-गे जे-व्हा झळ ज-गा-ची त्यां-ना,

    दे-ऊ सा-व-ली मा-ये-ची.

    वृ-क्ष वा-ढु-नी जे-व्हा दे-ईल फ-ळं

    हो-ईल आ-नं-द ते-व्हा म-नी.

(मत्त. १३:१९-२३; २२:३७ ही वचनंसुद्धा पाहा.)