गीत ७६
वाटतं कसं सांगा?
१. वाट-तं क-सं सां-गा,
दे-उ-नी सं-देश याह-चा?
सां-ग-तो जे-व्हा लो-कां,
हर-पु-नी सा-रं भान?
शो-ध-ती जे दे-वा,
ज-वळ घे-ई तो त्यां-ना.
जो-ड-ण्या त्यां-चं ना-तं,
क-रू या सा-रे काम!
(कोरस)
वा-हू ओ-ठां-चं ब-लि-दान,
पू-र्ण म-ना-जि-वा-ने या!
आ-नं-द आ-हे हा ख-रा
गा-ज-वू याह-चं नाव!
२. वाट-तं क-सं सां-गा,
भे-ट-ती लो-क जे-व्हा?
ला-ग-ली आ-स ज्यां-ना,
जी-व-ना-ची ख-ऱ्या?
ना-का-र-ती का-ही
सं-दे-शा-ला शां-ती-च्या,
त-री-ही जा-ऊ आ-पण
प्र-त्ये-का सां-ग-ण्या.
(कोरस)
वा-हू ओ-ठां-चं ब-लि-दान,
पू-र्ण म-ना-जि-वा-ने या!
आ-नं-द आ-हे हा ख-रा
गा-ज-वू याह-चं नाव!
३. वाट-तं क-सं सां-गा,
आ-हे याह-च्या हा-ती हात?
सम-जु-नी अन-मोल त्या-ने
दि-लं जे-व्हा हे काम?
सा-क्ष दे-ऊ लो-कां,
धै-र्या-ने अन् प्रे-मा-ने.
शो-धू त्या-च्या में-ढ-रां,
रा-हि-ला थो-डा काळ.
(कोरस)
वा-हू ओ-ठां-चं ब-लि-दान,
पू-र्ण म-ना-जि-वा-ने या!
आ-नं-द आ-हे हा ख-रा
गा-ज-वू याह-चं नाव!
(प्रे. कार्यं १३:४८; १ थेस्सलनी. २:४; १ तीम. १:११ ही वचनंसुद्धा पाहा.)