दे शक्ती तुझी मला!
१. मी पारवा देवा तुझा,
घायाळ मी, चिंतांनी माझ्या.
मनाला असे, जाणीव ही
माझ्या देवा.
मी प्रिय तुला!
(कोरसच्या आधीचा ओळी)
शक्ती दे,
अशी पंखांना दुबळ्या,
(कोरस)
झेप घेईन मी
आसमानी त्या निळ्या, बळ दे, मला.
स्वार होईन मी वाऱ्यावरी,
दे शक्ती मला तू, तुझी देवा!
दे शक्ती तुझी मला!
२. थव्यातली पाखरे ती,
माझ्यापरी दमली भागली.
देईन त्यां साथ.
सामर्थ्याने तीही तुझ्या,
भीडतील आभाळा!
(कोरसच्या आधीचा ओळी)
शक्ती दे,
अशी पंखांना दुबळ्या,
(कोरस)
झेप घेईन मी
आसमानी त्या निळ्या, बळ दे, मला
स्वार होईन मी वाऱ्यावरी
दे शक्ती मला तू, तुझी देवा!
दे शक्ती तुझी मला!
(कोरस)
झेप घेईन मी
आसमानी त्या निळ्या, बळ दे, मला
स्वार होईन मी वाऱ्यावरी
दे शक्ती मला तू, तुझी देवा!
दे शक्ती तुझी मला!
दे शक्ती तुझी मला!
दे शक्ती तुझी मला!