व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

११-१७ एप्रिल

ईयोब २१-२७

११-१७ एप्रिल
  • गीत २१ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • ईयोबाने चुकीचा विचार करणं टाळलं”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • ईयो २४:२, ईझी-टू-रीड व्हर्शन—हद्द दर्शवणाऱ्या खुणा सरकवणं गंभीर अपराध का होता? (इन्साइट-१ ३६०)

    • ईयो २६:७—पृथ्वीबद्दल ईयोबाने केलेलं वर्णन उल्लेखनीय का आहे? (टेहळणी बुरूज१५-E ६/१ पृ. ५, परि. ४; टे.बु.११-E ७/१ पृ. २६, परि. २-५)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: ईयो २७:१-२३ (४ मि. किंवा कमी)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन

  • गीत ६

  • हात न उचलता, त्रास देणाऱ्यांचा सामना करा!: (१५ मि.) चर्चा. हात न उचलता, त्रास देणाऱ्यांचा सामना करा! असं शीर्षक असलेला व्हाईटबोर्ड अॅनिमेशन व्हिडिओ दाखवा. (jw.org, वर BIBLE TEACHINGS > TEENAGERS या टॅबखाली बीट अ बुली विदाऊट युजिंग युअर फिस्ट्स या व्हिडिओवर क्लिक करून मराठी भाषा निवडा.) त्यानंतर, पुढील प्रश्नांवर चर्चा करा: ‘एखाद्याला त्रास का दिला जातो? याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात? तुम्हाला त्रास दिला जातो तेव्हा तुम्ही त्याचा सामना कसा करू शकता किंवा तो त्रास कसा टाळू शकता? तुम्हाला त्रास दिला जातो तेव्हा तुम्ही याविषयी कुणाबरोबर बोललं पाहिजे? यंग पिपल आस्क-२ अध्याय १४ याकडे श्रोत्यांचं लक्ष वेधा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: बायबल कथा कथा ११२ (३० मि.)

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४२ आणि प्रार्थना