व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१८-२४ एप्रिल

ईयोब २८-३२

१८-२४ एप्रिल
  • गीत १७ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४८

  • एकनिष्ठेच्या बाबतीत इतरांनी मांडलेल्या उदाहरणातून शिका (१पेत्र ५:९): (१५ मि.) चर्चा. हॅरल्ड किंग: तुरुंगातदेखील विश्वासू असं शीर्षक असलेला व्हिडिओ दाखवा. (tv.pr418.com, वर VIDEO ON DEMAND > INTERVIEWS AND EXPERIENCES या टॅबखाली हॅरल्ड किंग: रिमेनिंग फेथफुल इन प्रिझन या व्हिडिओवर क्लिक करून मराठी भाषा निवडा.) त्यानंतर, पुढील प्रश्नांवर चर्चा करा: तुरुंगात असताना बंधू किंग यांनी त्यांची आध्यात्मिकता कशी टिकवून ठेवली? राज्य गीते गात राहिल्यानं आपण, जीवनात येणाऱ्या कठीण परिस्थितींमध्येही तग कसा धरून राहू शकतो? बंधू किंग यांनी मांडलेल्या विश्वासू उदाहरणातून तुम्हाला कोणती प्रेरणा मिळते?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: बायबल कथा कथा ११३ (३० मि.)

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ३७ आणि प्रार्थना