व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | ईयोब २८-३२

एकनिष्ठा राखण्याच्या बाबतीत ईयोबाने उत्तम उदाहरण मांडलं

एकनिष्ठा राखण्याच्या बाबतीत ईयोबाने उत्तम उदाहरण मांडलं

ईयोबाने यहोवाच्या नैतिक दर्जांचं पालन करण्याचा ठाम निश्चय केला होता

३१:१

  • त्याने आपल्या डोळ्यांवर ताबा ठेवला आणि आपल्या पत्नीशिवाय दुसऱ्या कोणत्याही स्त्रीचा विचार केला नाही

ईयोबाने इतरांशी वागण्याच्या बाबतीतदेखील उत्तम उदाहरण मांडलं

३१:१३-१५

  • तो नम्र, न्यायी व दयाळू होता. समाजात लोकांचं कोणतंही स्थान असलं, म्हणजे ते गरीब असोत अथवा श्रीमंत, तरी त्याने सर्वांची कदर केली

ईयोब उदार होता

३१:१६-१९

  • तो गरजूंना मदत करायचा