व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२५ एप्रिल–१ मे

ईयोब ३३-३७

२५ एप्रिल–१ मे
  • गीत ५० आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३

  • प्रांतीय अधिवेशनासाठी सूचना”: (८ मि.) भाषण. प्रांतीय अधिवेशनासाठी सूचना हा व्हिडिओ दाखवा. (tv.pr418.com, वर VIDEO ON DEMAND > OUR ACTIVITIES या टॅबखाली कन्व्हेंशन रिमाईंडर्स या व्हिडिओवर क्लिक करून मराठी भाषा निवडा.) तिन्ही दिवस उपस्थित राहण्यासाठी योजना करण्याचं सर्वांना उत्तेजन द्या.

  • मंडळीच्या गरजा: (७ मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: बायबल कथा भाग ८, कथा ११४ (३० मि.)

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत १४ आणि प्रार्थना