व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

प्रांतीय अधिवेशनासाठी सूचना

प्रांतीय अधिवेशनासाठी सूचना

इतर गोष्टींमध्ये जसं आपण देवाबद्दल आणि शेजाऱ्यांबद्दल प्रेम दाखवतो, तसंच अधिवेशनाच्या वेळीसुद्धा प्रेम दाखवलं पाहिजे. (मत्त २२:३७-३९) पहिले करिंथकर १३:४-८ या वचनांमध्ये आपण हे प्रेम कार्यांतून कसं दाखवू शकतो ते सांगितलं आहे. तिथं म्हटलं आहे: “प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे; . . . ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, . . . प्रीती कधी अंतर देत नाही.” प्रांतीय अधिवेशनासाठी सूचना हा व्हिडिओ पाहत असताना, आपण अधिवेशनादरम्यान इतरांबद्दल असलेलं प्रेम कार्यांतून कसं दाखवू शकतो त्यावर विचार करा.

आपल्या कार्यांतून प्रेम कसं दाखवाल?

  • जागा राखून ठेवताना

  • संगीत कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी

  • लॉजमध्ये राहत असताना

  • स्वयंसेवक म्हणून काम करण्याद्वारे