व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | ईयोब १६-२०

प्रेमळ शब्दांनी इतरांना उत्तेजन द्या व त्यांचं धैर्य वाढवा

प्रेमळ शब्दांनी इतरांना उत्तेजन द्या व त्यांचं धैर्य वाढवा

सल्ला देणाऱ्याच्या शब्दांनी इतरांचं धैर्य वाढलं पाहिजे

१६:४, ५

  • ईयोब खूप दुःखी व निराश झाला होता. त्यामुळे त्याला इतरांकडून मानसिक आधाराची व उत्तेजनाची गरज होती

  • ईयोबाच्या तीन मित्रांनी त्याच्या दुखऱ्या मनावर फुंकर तर घातलीच नाही, उलट त्याच्यावर आरोप लावून त्याच्या मनावर झालेल्या जखमांवर मीठ चोळलं

बिल्ददच्या खोचक शब्दांमुळे ईयोबाला खूप दुःख झालं

१९:२, २५

  • आपल्या कष्टांपासून सुटका करण्यासाठी, म्हणजे अगदी मरण आलं तरी चालेल अशी ईयोबाने देवाकडे विनंती केली

  • ईयोबाचे लक्ष पुनरुत्थानाच्या आशेवर होतं म्हणून तो विश्वासूपणे त्याच्यावर आलेल्या परीक्षा सहन करत राहिला