व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नमुना सादरीकरणं

नमुना सादरीकरणं

दुःख कधी संपेल का? (T-34 पहिलं पान)

प्रश्न: [अलीकडेच घडलेल्या एखाद्या दुःखद घटनेबद्दल सांगा आणि नंतर या पत्रिकेवरील प्रश्न दाखवून कोणता पर्याय निवडता येईल ते विचारा] दुःख कधी संपेल का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हो. नाही. माहीत नाही.

वचन: स्तो ३७:९-११

सादरता: दुःख संपेल यावर आपण का विश्वास ठेवू शकतो याबद्दल या पत्रिकेत सांगितलं आहे.

 

सत्य शिकवा

प्रश्न: देव कशा प्रकारे या जगातल्या समस्या काढून टाकेल?

वचन: मत्त ६:१०

सत्य: देवाने ज्या प्रकारे स्वर्गात शांती, सुरक्षा आणि एकता आणली, अगदी त्याच प्रकारे त्याच्या राज्याद्वारे तो या पृथ्वीवरही बदल करून समस्यांना काढून टाकेल.

 

दुःख कधी संपेल का? (T-34 शेवटचं पान)

प्रश्न: जगात होणाऱ्या वाईट गोष्टींमुळे खासकरून निर्दोष लोकांना दुःख सहन करावं लागतं. तुम्हाला काय वाटतं, देव त्याचं दुःख का काढून टाकत नाही?

वचन: २पेत्र ३:९

सादरता: दुःख लवकरच संपणार आहे यावर आपण का भरवसा ठेवू शकतो याची दोन कारणं या पत्रिकेत दिली आहेत.

स्वतःचं सादरीकरण तयार करा

वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.