१०-१६ एप्रिल
यिर्मया २२-२४
गीत ५२ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“तुमच्याजवळ यहोवाला ‘ओळखणारे हृदय’ आहे का?”: (१० मि.)
यिर्म २४:१-३—यहोवाने लोकांची तुलना अंजिरांशी केली (टेहळणी बुरूज१३ ३/१५ पृ. ८ परि. २)
यिर्म २४:४-७—जे आज्ञाधारक आणि नम्र हृदयाचे होते ते चांगल्या अंजिरांसारखे होते (टेहळणी बुरूज१३ ३/१५ पृ. ८-९ परि. ४)
यिर्म २४:८-१०—ज्यांची बंडखोर आणि आज्ञा मोडण्याची वृत्ती होती ते वाईट अंजिरांसारखे होते (टेहळणी बुरूज१३ ३/१५ पृ. ८ परि. ३)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
यिर्म २२:३०—या हुकूमानुसार दावीदच्या सिंहासनावर बसण्याचा येशू ख्रिस्ताचा अधिकार रद्द झाला नाही असं आपण का म्हणू शकतो? (टेहळणी बुरूज०७ ४/१ पृ. १० परि. ९)
यिर्म २३:३३—यहोवाचे “भारी वचन” कशाला सूचित करत होते? (टेहळणी बुरूज०७ ४/१ पृ. ११ परि. १)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यिर्म २३:२५-३६
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-34 पत्रिका, पहिलं पान—पुनर्भेटीसाठी पाया घाला.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-34 पत्रिका—पुनर्भेट घ्या आणि पुढच्या भेटीसाठी पाया घाला.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) देवाचे प्रेम पृ. ५ परि. १-२—विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत कसं पोहचायचं ते दाखवा.
ख्रिस्ती जीवन
“तुम्ही अक्रियाशील ख्रिस्ती व्यक्तीला प्रोत्साहन देऊ शकता”: (१५ मि.) चर्चा. अक्रियाशील असलेल्यांना प्रोत्साहन द्या हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. १९ परि. १७-३१, पृ. १९६ वरील चौकट, पृ. १९७ वरील उजळणी प्रश्न
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ४२ आणि प्रार्थना