१७-२३ एप्रिल
यिर्मया २५-२८
गीत ३३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“यिर्मयासारखं धैर्यवान व्हा”: (१० मि.)
यिर्म २६:२-६—इशारा देणारा एक संदेश घोषित करायला यहोवाने यिर्मयाला सांगितलं (टेहळणी बुरूज१० ७/१ पृ. १८ परि. ६)
यिर्म २६:८, ९, १२, १३—यिर्मया त्याचा विरोध करणाऱ्यांना घाबरला नाही (जेरमाया पृ. २१ परि. १३)
यिर्म २६:१६, २४—यहोवाने आपल्या धैर्यवान संदेष्ट्याचं रक्षण केलं (टेहळणी बुरूज१० ७/१ पृ. १९ परि. १)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
यिर्म २७:२, ३—इतर देशांमधून आलेले संदेश सांगणारे यरुशलेममध्ये का होते आणि यिर्मयाने त्यांच्यासाठी जू का तयार केले? (जेरमाया पृ. २७ परि. २१)
यिर्म २८:११—हनन्याने जेव्हा यिर्मयाचा विरोध केला तेव्हा त्याने सुज्ञपणा कसा दाखवला आणि त्याच्या उदाहरणाचं आपण कसं अनुकरण करू शकतो? (जेरमाया पृ. १८७-१८८ परि. ११-१२)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यिर्म २७:१२-२२
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-34 पत्रिका, शेवटचं पान—पुनर्भेटीसाठी पाया घाला.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-34 पत्रिका—पुनर्भेट घ्या आणि पुढच्या भेटीसाठी पाया घाला.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) देवाचे प्रेम पृ. ७ परि. ४—विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत कसं पोहचायचं ते दाखवा.
ख्रिस्ती जीवन
“धैर्य उत्पन्न करणारी राज्यगीतं”: (१५ मि.) चर्चा. एक गीत ज्यामुळे कामगारांना प्रोत्साहन मिळालं हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. २० परि. १-१३
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत २५ आणि प्रार्थना