व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया २५-२८

यिर्मयासारखं धैर्यवान व्हा

यिर्मयासारखं धैर्यवान व्हा

यरुशलेम शिलोसारखं उद्ध्वस्त होईल असा इशारा यिर्मयाने दिला होता

२६:६

  • यहोवाच्या उपस्थितीला सूचित करणारा कराराचा कोश एकेकाळी शिलोमध्ये ठेवण्यात आला होता

  • यहोवाने पलिष्ट्यांना तो कोश नेऊ दिला, त्याला परत कधीच शिलोमध्ये आणण्यात आलं नाही

याजक, संदेषटे व इतर सर्व लोकांनी यिर्मयाला जिवे मारण्याची धमकी दिली

२६:८, ९, १२, १३

  • यिर्मयाने यरुशलेम आणि मंदिराविरुद्ध भविष्यवाणी केल्यामुळे लोकांनी त्याला पकडलं

  • यिर्मया हार मानून पळून गेला नाही

यहोवाने यिर्मयाचं संरक्षण केलं

२६:१६, २४

  • यिर्मया धैर्य दाखवत राहिला आणि यहोवानेही त्याला कधीच एकटं सोडलं नाही

  • यहोवाने यिर्मयाचं संरक्षण करायला शूर अहीकाम याला प्रेरित केलं

यहोवाकडून पाठबळ व प्रोत्साहन मिळाल्यामुळे यिर्मया ४० वर्षं लोकांना न आवडणारा संदेश सांगू शकला