२४-३० एप्रिल
यिर्मया २९-३१
गीत ९ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“नवा करार याविषयी यहोवाने भविष्यवाणी केली होती”: (१० मि.)
यिर्म ३१:३१—नव्या कराराविषयी बऱ्याच शतकांआधी सांगण्यात आलं होतं (इन्साइट-१ पृ. ५२४ परि. ३-४; टेहळणी बुरूज१४ १०/१५ पृ. १५-१६ परि. ७, ८, १२)
यिर्म ३१:३२, ३३—नवा करार आणि नियमशास्त्राचा करार यांमध्ये फरक आहे (जेरमाया पृ. १७३-१७४ परि. ११-१२)
यिर्म ३१:३४—नव्या करारामुळे पापांची पूर्णपणे क्षमा मिळणं शक्य होतं (जेरमाया पृ. १७७ परि. १८)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
यिर्म २९:४, ७—बॅबिलॉनमध्ये बंदिवासात असलेल्या यहूदी लोकांना बॅबिलॉनचं “हितचिंतन” करण्याची आज्ञा का देण्यात आली आणि यामागच्या तत्त्वाचं आपण कसं पालन करू शकतो? (टेहळणी बुरूज९६ ५/१ पृ. ११ परि. ५)
यिर्म २९:१०—या वचनावरून कसं दिसून येतं की बायबलमध्ये दिलेल्या भविष्यवाण्या अचूक आहेत? (अवेक! ६/१२ पृ. १४ परि. १-२)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यिर्म ३१:३१-४०
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) मत्त ६:१०—सत्य शिकवा.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) यश ९:६, ७; प्रक १६:१४-१६—सत्य शिकवा.
भाषण: (६ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज१४ १२/१५ पृ. २१—विषय: राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे असं जे यिर्मयाने म्हटलं त्याचा काय अर्थ होतो?
ख्रिस्ती जीवन
सर्व आध्यात्मिक तरतुदींचा पुरेपूर उपयोग करा: (१५ मि.) चर्चा. jw.org वेबसाईट आणि jw ब्रॉडकास्टिंग यांवर उपलब्ध असलेल्या साधनांबद्दल सांगून सुरुवात करा. jw.org वेबसाईटवर असलेल्या टेहळणी बुरूजची सार्वजनिक आवृत्ती आणि सावध राहा! ही नियतकालिकं वाचण्याचं प्रचारकांना प्रोत्साहन द्या. कारण आता ती आपल्याला छापील स्वरूपात मिळत नाहीत. या नियतकालिकांतील लेखांचा प्रचारकार्यात कसा वापर केला जाऊ शकतो याबद्दल चर्चा करा. jw ब्रॉडकास्टिंगवर असलेल्या कार्यक्रमांमुळे आपण आध्यात्मिक रीत्या मजबूत होतो. स्थानिक मंडळीत हे कार्यक्रम दाखवण्यासाठी जी व्यवस्था केली जाते त्याबद्दल प्रचारकांना सांगा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. २० परि. १४-२६, पृ. २०७ वरील उजळणी प्रश्न
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत १२ आणि प्रार्थना