यहोवाला तुमच्या विचारसरणीला व आचरणारला आकार देऊ द्या
यहोवा तुम्हाला आकार देतो तेव्हा त्याला योग्य प्रतिसाद द्या
-
सल्ला किंवा ताडन देण्याद्वारे यहोवा आपल्या आध्यात्मिक गुणांना आकार देतो
-
आपण मऊ मातीप्रमाणे असण्याची आणि आज्ञाधारक राहण्याची गरज आहे
-
यहोवा कधीच आपल्या इच्छेविरुद्ध असलेल्या गोष्टी करण्याचा आपल्यावर दबाव आणत नाही
मातीचं भांडं बनवताना कोणता आकार द्यायचा याबद्दल कुंभार आपलं मन कदाचित बदलू शकतो
-
यहोवाने आपल्याला इच्छास्वातंत्र्य दिलं असल्यामुळे त्याच्याकडून आकार मिळवण्याचं एकतर आपण स्वीकारू शकतो किंवा नाकारू शकतो
-
यहोवाच्या मार्गदर्शनाला लोक ज्या प्रकारे प्रतिसाद देतात त्यानुसार तो आपल्या वागण्यात फेरबदल करतो