चर्चेसाठी नमुने
●○○ पहिली भेट
प्रश्न: आनंदी जीवनासाठी सगळ्यात उत्तम सल्ला कुठून मिळू शकतो?
वचन: स्तो १:१, २
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: पैशावरचं प्रेम आणि भौतिक गोष्टी यांमुळे आपण आनंदी होऊ शकतो का?
○●○ पहिली पुनर्भेट
प्रश्न: पैशावरचं प्रेम आणि भौतिक गोष्टी यांमुळे आपण आनंदी होऊ शकतो का?
वचन: १ती ६:९, १०
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: सकारात्मक मनोवृत्ती बाळगल्याने कोणते चांगले परिणाम होऊ शकतात?
○○● दुसरी पुनर्भेट
प्रश्न: सकारात्मक मनोवृत्ती बाळगल्याने कोणते चांगले परिणाम होऊ शकतात?
वचन: नीत १७:२२
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: समस्या असतानाही तुमचं कुटुंब आनंदी कसं राहू शकतं?