१६-२२ एप्रिल
मार्क १-२
गीत ३५ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“तुझ्या पापांची क्षमा झाली आहे”: (१० मि.)
[मार्क पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
मार्क २:३-५—येशूने लकवा मारलेल्या व्यक्तीचं पाप दयाळूपणे माफ केलं (सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. २६ परि. ३-७)
मार्क २:६-१२—लकवा मारलेल्या व्यक्तीला बरं करण्याद्वारे येशूने दाखवून दिलं, की पाप क्षमा करण्याचा अधिकार त्याला आहे (“असं म्हणणं जास्त सोपं आहे?” अभ्यासासाठी माहिती-मार्क २:९, nwtsty)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
मार्क १:११—यहोवाने येशूला जे म्हटलं त्याचा काय अर्थ होतो? (“स्वर्गातून असा आवाज ऐकू आला” “तू माझा . . . पुत्र आहेस” “तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे” अभ्यासासाठी माहिती-मार्क १:११, nwtsty)
मार्क २:२७, २८—येशूने स्वतःला ‘शब्बाथाचा प्रभू’ का म्हटलं? (“शब्बाथाचा प्रभू” अभ्यासासाठी माहिती-मार्क २:२८, nwtsty)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मार्क १:१-१५
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. तुमच्या क्षेत्रात घरमालक सहसा ज्या विषयावर आक्षेप घेतो त्याचं उत्तर द्या.
पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा.
दुसऱ्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
ख्रिस्ती जीवन
“मी नीतिमान लोकांना नाही, तर पापी लोकांना बोलवायला आलो आहे”: (७ मि.) चर्चा. तुरुंगापासून समृद्धीपर्यंतचा प्रवास हा व्हिडिओ दाखवा. मग हे प्रश्न विचारा: डॉनल्डला खरा आनंद कशा प्रकारे मिळाला? प्रचारकार्य करताना आपण येशूच्या निःपक्षपाती वृत्तीचं अनुकरण कसं करू शकतो?—मार्क २:१७.
यहोवा “भरपूर” प्रमाणात क्षमा करतो: (८ मि.) चर्चा. यहोवा, मी तुला पहिल्या स्थानी ठेवणार हा व्हिडिओ दाखवा. मग हे प्रश्न विचारा: अॅनालीज यहोवाकडे का आणि कशी परतली? (यश ५५:६, ७) यहोवापासून जे दूर गेले आहेत त्यांना मदत करण्यासाठी तुम्ही तिच्या अनुभवाचा कसा वापर करू शकता?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. १४ परि. १०-१४, पृ. १८८-१८९ वरील चौकट, पृ. २५४-२५५ वरील परिशिष्ट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत २९ आणि प्रार्थना