२-८ एप्रिल
मत्तय २६
गीत ८ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“वल्हांडण सण आणि स्मारकविधी यांतल्या समानता व भिन्नता”: (१० मि.)
मत्त २६:१७-२०—येशूने त्याच्या प्रेषितांसोबत शेवटचं वल्हांडणाचं भोजन केलं (“वल्हांडणाचं भोजन” मिडिया-मत्त २६:१८, nwtsty)
मत्त २६:२६—स्मारकविधीची भाकर येशूच्या शरीराला सूचित करते (“सूचित करते” अभ्यासासाठी माहिती-मत्त २६:२६, nwtsty)
मत्त २६:२७, २८—स्मारकविधीचा द्राक्षारस येशूच्या “कराराच्या रक्ताला” सूचित करतो (“कराराचं रक्त” अभ्यासासाठी माहिती-मत्त २६:२८, nwtsty)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
मत्त २६:१७—निसान १३ याला बेखमीर भाकरींच्या सणाचा पहिला दिवस का म्हटलं जाऊ शकतं? (“बेखमीर भाकरींच्या सणाच्या पहिल्या दिवशी” अभ्यासासाठी माहिती-मत्त २६:१७, nwtsty)
मत्त २६:३९—“शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून काढून घे,” अशी प्रार्थना येशूने का केली असावी? (“हा प्याला माझ्यापासून काढून घे” अभ्यासासाठी माहिती-मत्त २६:३९, nwtsty)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मत्त २६:१-१९
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. ५ परि. २१-२२ आणि अंत्यटीप
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (८ मि.)
यहोवाचे मित्र बना—खंडणी: (७ मि.) हा व्हिडिओ दाखवा. मग काही लहान मुलांना स्टेजवर बोलवून त्यांना पुढील प्रश्न विचारा: लोक आजारी का पडतात आणि मग म्हातारे होऊन का मरतात? यहोवाने आपल्याला कोणती आशा दिली आहे? नंदनवनात तुम्हाला कोणाला भेटण्याची इच्छा आहे?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. १३ परि. १६-२६, पृ. १७८ वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ३६ आणि प्रार्थना