३० एप्रिल–६ मे
मार्क ५-६
गीत १२ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“येशूकडे मृत प्रियजनांचं पुनरुत्थान करण्याची शक्ती आहे”: (१० मि.)
मार्क ५:३८—आपल्या प्रियजनाच्या मृत्यूमुळे आपल्याला दुःख होतं
मार्क ५:३९-४१—जे मरण पावले आहेत त्यांना उठवण्याची शक्ती येशूकडे आहे (“मेली नाही, तर झोपली आहे” अभ्यासासाठी माहिती-मार्क ५:३९, nwtsty)
मार्क ५:४२—भविष्यात होणाऱ्या पुनरुत्थानामुळे आपल्या “आनंदाला सीमा” राहणार नाही (सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ४७ परि. ६)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
मार्क ५:१९, २०—या विशिष्ट प्रसंगी येशूने वेगळी सूचना का दिली असावी? (“त्यांना सांग” अभ्यासासाठी माहिती-मार्क ५:१९, nwtsty)
मार्क ६:११—“आपल्या पायांची धूळ झटकून टाका” याचा काय अर्थ होतो? (“आपल्या पायांची धूळ झटकून टाका” अभ्यासासाठी माहिती-मार्क ६:११, nwtsty)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मार्क ६:१-१३
सेवाकार्यासाठी तयार व्हा
दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालकाला jw.org वेबसाईट दाखवा.
तिसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी एखादं वचन आणि पुढच्या भेटीसाठी प्रश्न निवडा.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. ३ परि. २३-२४—विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत कसं पोहोचायचं ते दाखवा.
ख्रिस्ती जीवन
“शिकवण्याच्या आपल्या मुख्य साधनांचा कुशलपणे वापर करा”: (५ मि.) चर्चा.
यहोवाच्या संघटनेत सांत्वन मिळतं: (१० मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. त्यानंतर पुढील प्रश्न विचारा: पेरा कुटुंबाला कोणकोणत्या परीक्षांना सामोरं जावं लागलं? त्यांना धीर धरायला कशामुळे मदत मिळाली? परीक्षांचा सामना करत असताना आपण आध्यात्मिक नित्यक्रम का चालू ठेवला पाहिजे?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. १५ परि. १-९
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ३ आणि प्रार्थना