व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

९-१५ एप्रिल

मत्तय २७-२८

९-१५ एप्रिल
  • गीत १७ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • जा शिष्य करा—का, कुठे आणि कसं?”: (१० मि.)

    • मत्त २८:१८—येशूला यहोवाकडून मोठ्या प्रमाणात अधिकार मिळाला आहे (टेहळणी बुरूज०४ ७/१ पृ. ८-९ परि. ४)

    • मत्त २८:१९—येशूने प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या एका जागतिक मोहिमेचं आमंत्रण दिलं (“शिष्य करा” “सर्व राष्ट्रांच्या लोकांना” अभ्यासासाठी माहिती-मत्त २८:१९, nwtsty)

    • मत्त २८:२०—आपण लोकांना येशूने शिकवलेल्या गोष्टी शिकण्यासाठी आणि त्या लागू करण्यासाठी मदत केली पाहिजे (“त्यांना शिकवा” अभ्यासासाठी माहिती-मत्त २८:२०, nwtsty)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • मत्त २७:५१—पडद्याचं दोन भागात फाटणं कशाला सूचित करत होतं? (“पडदा” “पवित्र स्थान” अभ्यासासाठी माहिती-मत्त २७:५१, nwtsty)

    • मत्त २८:७—येशूच्या कबरेजवळ आलेल्या स्त्रियांना यहोवाच्या दूताने आदर कसा दिला? (“त्याच्या शिष्यांना सांगा, की त्याला मेलेल्यांतून उठवण्यात आलं आहे” अभ्यासासाठी माहिती-मत्त २८:७, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मत्त २७:३८-५४

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन