२९ एप्रिल–५ मे
२ करिंथकर १-३
गीत ३८ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“यहोवा—‘सर्व प्रकारच्या सांत्वनाचा देव’”: (१० मि.)
[२ करिंथकर पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
२कर १:३—यहोवा “करुणामय असा पिता आहे” (टेहळणी बुरूज१७.०७ पृ. १३ परि. ४)
२कर १:४—आपण यहोवाकडून मिळणाऱ्या सांत्वनाद्वारे इतरांचं सांत्वन करतो (टेहळणी बुरूज१७.०७ पृ. १५ परि. १४)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
२कर १:२२—अभिषिक्तांना देवाकडून मिळणारी “हमी” किंवा विसार आणि त्यांच्यावर मारण्यात येणारा “शिक्का” काय आहे? (टेहळणी बुरूज१६.०४ पृ. ३२)
२कर २:१४-१६—जेव्हा प्रेषित पौलने ‘विजयोत्सवाच्या मिरवणुकीचा’ उल्लेख केला, तेव्हा तो कदाचित कोणत्या गोष्टीचा विचार करत असावा? (टेहळणी बुरूज११ ४/१५ पृ. २८)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) २कर ३:१-१८ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
दुसऱ्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ६)
बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. ५ परि. ३-४ (शिकवणे अभ्यास ८)
ख्रिस्ती जीवन
“देवाकडून मिळणारं शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत राहा”: (१५ मि.) चर्चा. यहोवाच्या शिक्षणाने आध्यात्मिक समृद्धी मिळालेले लोक हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. १५ परि. ८-१२, चौकट: “मार्कला मिळालेले बहुमान”
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ४४ आणि प्रार्थना