व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

८-१४ एप्रिल

१ करिंथकर १०-१३

८-१४ एप्रिल
  • गीत ५१ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • यहोवा भरवशालायक आहे”: (१० मि.)

    • १कर १०:१३​—कोणत्या परीक्षा आपल्यावर याव्यात, हे यहोवा ठरवत नाही (टेहळणी बुरूज१७.०२ पृ. २९-३०)

    • १कर १०:१३​—सर्वसामान्य माणसांवर ज्या समस्या येतात त्याच आपल्यावरही येतात; त्यांहून वेगळ्या समस्या आपल्यावर येत नाहीत

    • १कर १०:१३​—आपण जर यहोवावर भरवसा ठेवला तर तो आपल्याला कोणत्याही समस्येचा सामना करण्यासाठी मदत करेल

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • १कर १०:८​—या वचनात अनैतिक लैंगिक कृत्यामुळे एका दिवसात २३,००० इस्राएली लोक मारले गेले असं म्हटलं आहे, मग गणना २५:९ मध्ये २४,००० इस्राएली लोक मारले गेले असं का म्हटलं आहे? (टेहळणी बुरूज०४ ४/१ पृ. २९)

    • १कर ११:५, ६, १०​—बाप्तिस्मा न झालेला प्रचारक उपस्थित असताना जर एखादी बहीण बायबल अभ्यास चालवत असेल तर तिने डोक्यावर पदर घेतला पाहिजे का? (टेहळणी बुरूज१५ २/१५ पृ. ३०)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) १कर १०:१-१७ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन