जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका एप्रिल २०२०

चर्चेसाठी नमुने

मानवजातीसाठी देवाचा काय उद्देश आहे आणि तो कसा पूर्ण होईल याबद्दल असलेले चर्चेसाठी नमुने.

६-१२ एप्रिल

येशूच्या मृत्यूच्या स्मारकविधीसाठी तुम्ही तुमचं मन कसं तयार करू शकता?

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

याकोब आणि लाबान शांतीचा करार करतात

तुम्ही कशा प्रकारे इतरांसोबत शांती प्रस्थापित करू शकता किंवा शांतीचे संबंध टिकवून ठेवू शकता?

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

तुम्ही आशीर्वाद मिळवण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत आहात का?

देवाकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही जीव तोडून मेहनत घ्यायला तयार आहात का?

ख्रिस्ती जीवन

माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे?

तुम्ही ज्या प्रकारची नोकरी निवडता त्यावरून तुमच्यासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे हे कसं दिसून येतं?

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

चुकीच्या लोकांसोबत मैत्री केल्यामुळे होणारे वाईट परिणाम

एखाद्या व्यक्‍तीची संगत चांगली आहे की नाही हे तुम्ही कसं ओळखू शकता?

ख्रिस्ती जीवन

‘परके देव फेकून द्या’

दुष्ट आत्मिक प्राण्यांचा प्रभाव टाळून तुम्ही यहोवाचं मन कसं आनंदित करू शकता?