व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१३-१९ एप्रिल

उत्पत्ति ३१

१३-१९ एप्रिल
  • गीत ३९ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: या बहिणीने कशा प्रकारे वचन स्पष्टपणे लागू केलं? तिने घरमालकासोबत कशा प्रकारे पुनर्भेटीची योजना केली?

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्‍या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास ४)

  • पहिली भेट: (५ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. त्यानंतर आनंदाची बातमी हे माहितीपत्रक द्या आणि त्यातल्या पाठ ५ चा वापर करून बायबल अभ्यास सुरू करा. (शिकवणे  अभ्यास ८)

ख्रिस्ती जीवन