व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ति ३१

याकोब आणि लाबान शांतीचा करार करतात

याकोब आणि लाबान शांतीचा करार करतात

३१:४४-५३

याकोब आणि लाबान यांनी दगडांची रास का केली?

  • कारण त्यांनी आपसात केलेल्या शांतीच्या कराराची ये-जा करणाऱ्‍या लोकांना आठवण करून देणारं ते एक चिन्ह होतं

  • कारण यामुळे त्यांनी आपसात केलेला शांतीचा करार ते पाळतात का, याकडे यहोवाचं लक्ष आहे याची आठवण त्यांना होणार होती

आजही यहोवाची इच्छा आहे की त्याच्या लोकांनी एकमेकांसोबत शांतीने राहावं. पुढे दिलेल्या तीन गोष्टींमुळे शांतीचे संबंध टिकवून ठेवायला किंवा मतभेद मिटवायला आपल्याला कशी मदत होऊ शकते?