व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ति ३४-३५

चुकीच्या लोकांसोबत मैत्री केल्यामुळे होणारे वाईट परिणाम

चुकीच्या लोकांसोबत मैत्री केल्यामुळे होणारे वाईट परिणाम

३४:१, २, ७, २५

आपल्या शेजारपाजारचे लोक, सहकर्मचारी किंवा शाळासोबती यांच्यामध्ये कदाचित काही चांगले गुण असतील. पण, यामुळे त्यांना चांगले सोबती म्हणता येईल का? एखाद्याची सोबत आपल्यासाठी चांगली आहे की नाही, हे आपण कसं ठरवू शकतो?

  • यांच्याशी मैत्री केल्यामुळे यहोवासोबतचं माझं नातं आणखी मजबूत होईल का?

  • त्यांना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात, याबद्दल त्यांच्या बोलण्यावरून काय समजतं?—मत्त १२:३४

स्वतःला विचारा: ‘माझ्या सोबत्यांमुळे यहोवासोबतच्या माझ्या नात्यावर कसा परिणाम होत आहे?’