व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

६-१२ एप्रिल

मंगळवार, ७ एप्रिल, २०२०—येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी

६-१२ एप्रिल

यहोवा देव आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यांनी प्रेमाचा सर्वात मोठा पुरावा आपल्याला दिला आहे. आणि दरवर्षी स्मारकविधीच्या काळात त्यांनी दाखवलेल्या याच प्रेमावर बरेच ख्रिस्ती लोक मनन करण्याचा प्रयत्न करतात. (योह ३:१६; १५:१३) येशूने आपल्या मृत्यूच्या आधी यरुशलेममध्ये असताना जे सेवाकार्य केलं आणि त्या वेळी ज्या घटना घडल्या, त्याबद्दल शुभवर्तमानाच्या चार पुस्तकांमध्ये सांगितलं आहे. तो अहवाल पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या तक्त्याचा वापर करू शकता. तसंच, या घटनांची सविस्तर माहिती सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य  या पुस्तकाच्या १०१-१३१ अध्यायांमध्ये दिली आहे. तर मग, देवाचं आणि ख्रिस्ताचं प्रेम तुम्हाला काय करण्यासाठी प्रवृत्त करतं, यावर मनन करा.—२कर ५:१४, १५; १यो ४:१६, १९.

यरुशलेममध्ये येशूने केलेलं शेवटचं सेवाकार्य

वेळ

ठिकाण

घटना

मत्तय

मार्क

लूक

योहान

३३, निसान ८ (१-२ एप्रिल, २०२०)

बेथानी

वल्हांडण सणाच्या सहा दिवसांआधी येशू पोचतो

 

 

 

११:५५– १२:१

निसान ९ (२-३ एप्रिल, २०२०)

बेथानी

मरीया त्याच्या डोक्यावर आणि पायांवर तेल ओतते

२६:६-१३

१४:३-९

 

१२:२-११

बेथानी- बेथफगे- यरुशलेम

गाढवावर बसून विजयोत्सवाने यरुशलेममध्ये येतो

२१:१-११, १४-१७

११:१-११

१९:२९-४४

१२:१२-१९

निसान १० (३-४ एप्रिल, २०२०)

बेथानी- यरुशलेम

अंजिराच्या झाडाला शाप देतो; परत मंदिराचे शुद्धीकरण करतो

२१:१८, १९; २१:१२, १३

११:१२-१७

१९:४५, ४६

 

यरुशलेम

मुख्य याजक आणि शास्त्री येशूला मारण्याचा कट रचतात

 

११:१८, १९

१९:४७, ४८

 

यहोवा बोलतो; येशू स्वतःच्या मृत्यूविषयी भविष्यवाणी करतो; यहुदी लोक विश्‍वास ठेवणार नाहीत ही यशयाची भविष्यवाणी पूर्ण होते

 

 

 

१२:२०-५०

निसान ११ (४-५ एप्रिल, २०२०)

बेथानी- यरुशलेम

सुकलेल्या अंजिराच्या झाडापासून धडा

२१:१९-२२

११:२०-२५

 

 

यरुशलेम, मंदिर

त्याच्या अधिकारपदावर प्रश्‍न; दोन मुलांचा दृष्टान्त

२१:२३-३२

११:२७-३३

२०:१-८

 

दृष्टान्त: खुनी माळी, लग्नाची मेजवानी

२१:३३–२२:१४

१२:१-१२

२०:९-१९

 

देव, कैसर, पुनरुत्थान, मोठी आज्ञा यांच्याबद्दल असलेल्या प्रश्‍नांची उत्तरं देतो

२२:१५-४०

१२:१३-३४

२०:२०-४०

 

ख्रिस्त हा दावीदचा पुत्र आहे का असं जमावाला विचारतो

२२:४१-४६

१२:३५-३७

२०:४१-४४

 

सदूकी आणि परूशी यांच्यावर दोषारोप

२३:१-३९

१२:३८-४०

२०:४५-४७

 

विधवेच्या दानाची दखल घेतो

 

१२:४१-४४

२१:१-४

 

जैतुनांचा डोंगर

भविष्यातील उपस्थितीबद्दल चिन्ह देतो

२४:१-५१

१३:१-३७

२१:५-३८

 

दृष्टान्त: दहा कुमारी, रुपये, शेरडं आणि मेंढरं

२५:१-४६

 

 

 

निसान १२ (५-६ एप्रिल, २०२०)

यरुशलेम

यहूदी पुढारी त्याला मारण्याचा कट रचतात

२६:१-५

१४:१, २

२२:१, २

 

यहूदा विश्‍वासघाताचा कट रचतो

२६:१४-१६

१४:१०, ११

२२:३-६

 

निसान १३ (६-७ एप्रिल, २०२०)

यरुशलेम जवळ आणि यरुशलेममध्ये

शेवटच्या वल्हांडण सणाची तयारी करतो

२६:१७-१९

१४:१२-१६

२२:७-१३

 

निसान १४ (७-८ एप्रिल, २०२०)

यरुशलेम

प्रेषितांसोबत वल्हांडणाचं भोजन करतो

२६:२०, २१

१४:१७, १८

२२:१४-१८

 

प्रेषितांचे पाय धुतो

 

 

 

१३:१-२०

यहूदा विश्‍वासघातकी आहे असे म्हणून येशू त्याला बाहेर घालवतो

२६:२१-२५

१४:१८-२१

२२:२१-२३

१३:२१-३०

प्रभूच्या सांजभोजनाची स्थापना करतो (१कर ११:२३-२५)

२६:२६-२९

१४:२२-२५

२२:१९, २०, २४-३०

 

पेत्र नाकारेल आणि प्रेषितांची पांगापांग होईल यांबद्दल भविष्यवाणी करतो

२६:३१-३५

१४:२७-३१

२२:३१-३८

१३:३१-३८

कैवारी (पवित्र आत्मा) पाठवायचं वचन देतो; खऱ्‍या द्राक्षवेलीचा दृष्टान्त; प्रेमाबद्दल आज्ञा देतो; प्रेषितांसोबत शेवटची प्रार्थना करतो

 

 

 

१४:१–१७:२६

गेथशेमाने

बागेत तीव्र मानसिक वेदना; येशूचा विश्‍वासघात करून त्याला अटक केली जाते

२६:३०, ३६-५६

१४:२६, ३२-५२

२२:३९-५३

१८:१-१२

यरुशलेम

हन्‍ना आणि कयफा न्यायसभेत उलटतपासणी करतात; पेत्र त्याला नाकारतो

२६:५७–२७:१

१४:५३–१५:१

२२:५४-७१

१८:१३-२७

विश्‍वासघातकी यहूदा गळफास लावून घेतो (प्रेका १:१८, १९)

२७:३-१०

 

 

 

आधी पिलातकडे नंतर हेरोदकडे, आणि पुन्हा पिलातकडे नेलं जातं

२७:२, ११-१४

१५:१-५

२३:१-१२

१८:२८-३८

येशूला सोडवण्याचा पिलात प्रयत्न करतो पण यहूदी बरब्बाला सोडण्याची मागणी करतात; वधस्तभांवर मारलं जाण्याची शिक्षा सुनावली जाते

२७:१५-३०

१५:६-१९

२३:१३-२५

१८:३९–१९:१६

(अंदाजे दुपारी ३ वाजता)

गुलगुथा

वधस्तंभावर मरण पावतो

२७:३१-५६

१५:२०-४१

२३:२६-४९

१९:१६-३०

यरुशलेम

वधस्तंभावरून शव उतरवून कबरेत ठेवलं जातं

२७:५७-६१

१५:४२-४७

२३:५०-५६

१९:३१-४२

निसान १५ (८-९ एप्रिल, २०२०)

यरुशलेम

याजक आणि परूशी कबरेवर पहारेकरी ठेवून त्यावर शिक्कामोर्तब करतात

२७:६२-६६

 

 

 

निसान १६ (९-१० एप्रिल, २०२०)

यरुशलेम आणि आजूबाजूचा परिसर; अम्माऊस

येशूचं पुनरुत्थान; प्रेषितांना पाच वेळा दिसतो

२८:१-१५

१६:१-८

२४:१-४९

२०:१-२५

निसान १६ नंतर

यरुशलेम; गालील

बऱ्‍याचदा प्रेषितांना दिसतो (१कर १५:५-७; प्रेका १:३-८); प्रशिक्षण देतो; शिष्य बनवण्याची आज्ञा देतो

२८:१६-२०

 

 

२०:२६–२१:२५