१७-२३ ऑक्टोबर
नीतिसूत्रे १२-१६
गीत ११ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“ज्ञानप्राप्ती सोन्यापेक्षा उत्तम आहे”: (१० मि.)
नीति १६:१६, १७—सुज्ञ व्यक्ती देवाच्या वचनाचं अध्ययन करते आणि शिकलेल्या गोष्टी आपल्या जीवनात लागू करते (टेहळणी बुरूज०७-E ७/१५ पृ. ८)
नीति १६:१८, १९—सुज्ञ व्यक्ती अहंकार आणि गर्व टाळते (टेहळणी बुरूज०७-E ७/१५ पृ. ८-९)
नीति १६:२०-२४—सुज्ञ व्यक्ती आपल्या शब्दांनी दुसऱ्यांना प्रोत्साहन देते (टेहळणी बुरूज०७-E ७/१५ पृ. ९-१०)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
नीति १५:१५—आपण जीवनात जास्त आनंद कसा मिळवू शकतो? (अवेक! ११/१३ पृ. १६)
नीति १६:४—यहोवाने दुर्जनाचा “विशेष उद्देशाने” उपयोग केला याचा काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज०७-E ५/१५ पृ. १८-१९)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) नीति १५:१८–१६:६
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) योहा ११:११-१४—सत्य शिकवा. आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या सभेसाठी आमंत्रण द्या.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) उत्प ३:१-६; रोम ५:१२— सत्य शिकवा. आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या सभेसाठी आमंत्रण द्या.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. १९१-१९२ परि. १८-१९—विद्यार्थ्याला सभेला येण्याचं आमंत्रण द्या.
ख्रिस्ती जीवन
“चांगली उत्तरं कशी द्यावी”: (१५ मि.) चर्चा. यहोवाचे मित्र बना—उत्तर तयार करा हा व्हिडिओ दाखवा. त्यानंतर लहान मुलांना स्टेजवर बोलवून प्रश्न विचारा: उत्तरं तयार करण्यासाठी कोणत्या चार गोष्टी केल्या पाहिजेत? आपल्याला उत्तर द्यायला मिळालं नाही तरी आपण आनंदी का असलं पाहिजे?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. ७ परि. १-१४
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ४१ आणि प्रार्थना