१०-१६ ऑक्टोबर
नीतिसूत्रे ७-११
गीत ३२ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“तुझ्या मनाला तिच्या मार्गाकडे वळू देऊ नको”: (१० मि.)
नीति ७:६-१२—जे समजबुद्धी दाखवत नाही त्यांना सहसा आध्यात्मिक धोक्याचा सामना करावा लागतो (टेहळणी बुरूज०० ११/१५ पृ. २९-३०)
नीति ७:१३-२३—चुकीचे निर्णय घेतल्यामुळे वाईट परिणाम भोगावे लागतात (टेहळणी बुरूज०० ११/१५ पृ. ३०-३१)
नीति ७:४, ५, २४-२७—समजबुद्धी असल्यामुळे आपलं संरक्षण होतं (टेहळणी बुरूज०० ११/१५ पृ. २९, ३१)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
नीति ९:७-९—आपल्याला देण्यात आलेल्या ताडनेला आपण जो प्रतिसाद देतो त्यावरून आपल्याबद्दल काय कळतं? (टेहळणी बुरूज०१ ५/१५ पृ. २९-३०)
नीति १०:२२—आज आपल्याला यहोवाकडून कोणकोणते आशीर्वाद अनुभवायला मिळतात? (टेहळणी बुरूज०६ ६/१ पृ. १४-१८ परि. ३-१६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) नीति ८:२२–९:६
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-36—आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या सभेसाठी आमंत्रण द्या.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-36—आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या सभेसाठी आमंत्रण द्या.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. १७६ परि. ५-६—विद्यार्थ्याला सभेला येण्याचं आमंत्रण द्या.
ख्रिस्ती जीवन
फोनचा वापर याबद्दल तुमचे साक्षीदार मित्र काय म्हणतात (नीति १०:१९): (१५ मि.) चर्चा. फोनचा वापर याबद्दल तुमचे साक्षीदार मित्र काय म्हणतात हा jw.org वरील व्हिडिओ दाखवा. त्यानंतर पुढील वचनातील तत्त्वं मेसेजेस पाठवताना कसे लागू होतात यावर चर्चा करा: नीतिसूत्रे १५:२८; २२:३; उपदेशक ३:१, ७; लूक ६:३१; इफिसकर ५:३, ४; फिलिप्पैकर १:१०; २:४; कलस्सैकर ३:२०.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. ६ परि. १५-२३, पृ. ६५ वरील चौकट, पृ. ६६ वरील उजळणी प्रश्न
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ६ आणि प्रार्थना