व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | नीतिसूत्रे १७-२१

इतरांसोबत शांती राखण्याचा प्रयत्न करा

इतरांसोबत शांती राखण्याचा प्रयत्न करा

यहोवाच्या सेवकांमध्ये शांतीचं वातावरण आपोआप प्रस्थापित होत नाही. जेव्हा आपसात मतभेद होतात तेव्हा आपल्या भावनांना आवरणं कठीण जाऊ शकतं. पण देवाच्या वचनातील सल्ला लागू केल्यामुळे शांती टिकवून ठेवणं शक्य होतं.

आपसात मतभेद झाल्यावर विश्वासू ख्रिस्ती शांती राखण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते . . .

१९:११

  • वाद घालत नाहीत, तर शांत राहतात

१८:१३, १७

  • घडलेल्या प्रसंगामागचं कारण जाणून घेतल्यावरच उत्तर देतात

१७:९

  • प्रेम असल्यामुळे ते दुसऱ्यांच्या चुका माफ करतात