३१ ऑक्टोबर–६ नोव्हेंबर
नीतिसूत्रे २२-२६
गीत ४१ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे”: (१० मि.)
नीति २२:६; २३:२४, २५—देवाकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे मुलांना आनंदी, समाधानी व जबाबदार प्रौढ बनण्यासाठी मदत होते (टेहळणी बुरूज०८ ७/१ पृ. १६; टे.बु.०७-E ६/१ पृ. ३१)
नीति २२:१५; २३:१३, १४—कुटुंबात ‘छडीचा’ वापर शिस्त लावण्याच्या सर्व प्रकारांना सूचीत करतं (टेहळणी बुरूज९७ १०/१५ पृ. ३२; इन्साईट-२ पृ. ८१८ परि. ४)
नीति २३:२२—मुलं मोठी झाल्यावरही आपल्या आईवडिलांच्या अनुभवावरून शिकू शकतात (टेहळणी बुरूज०४ ६/१५ पृ. १४ परि. १-३; टे.बु.०० ६/१५ पृ. २१ परि. १३)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
नीति २४:१६—हे नीतिसूत्र सार्वकालिक जीवनाच्या शर्यतीत धीराने टिकून राहण्यास कसं प्रोत्साहन देतं? (टेहळणी बुरूज१३ ३/१५ पृ. ४-५, परि. ५-८)
नीति २४:२७—या नीतिसूत्राचा काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज०९ १०/१५ पृ. १२ परि. १)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) नीति २२:१-२१
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) JW.ORG संपर्क कार्ड—अनौपचारिक साक्षकार्य करताना.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) JW.ORG संपर्क कार्ड—पुनर्भेटीसाठी पाया घाला. चर्चेच्या शेवटी बायबलचा अभ्यास का करावा? या व्हिडिओबद्दल सांगा.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) देवाचे प्रेम पृ. २०४-२०७ परि. १८-१९
ख्रिस्ती जीवन
“JW.ORG संपर्क कार्डचा तुम्ही पुरेपूर वापर करत आहात का?” (१५ मि.) चर्चा. नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवा आणि मुख्य मुद्यांवर चर्चा करा. प्रचारकांना काही संपर्क कार्ड नेहमी सोबत ठेवण्याचं उत्तेजन द्या.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. ८ परि. १-१६
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ३३ आणि प्रार्थना