मलावीमध्ये बंधूभगिनी एकमेकांना प्रेमाने भेटताना

जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका ऑक्टोबर २०१८

चर्चेसाठी नमुने

मनुष्यांना दु:ख का सहन करावं लागतं आणि देव त्यासाठी काय करेल याबद्दल चर्चेसाठी नमुने.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

येशू आपल्या मेंढरांची काळजी घेतो

येशू चांगला मेंढपाळ आहे. तो त्याच्या प्रत्येक मेंढराच्या गरजा, कमतरता व क्षमता जाणतो.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

येशूने दाखवलेल्या दयेचं अनुकरण करा

येशूने दाखवलेली दया आणि सहानुभूती इतकी उल्लेखनीय का होती?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

“मी तुमच्यासमोर आदर्श ठेवला आहे”

येशूने आपल्या प्रेषितांचे पाय धुण्याद्वारे त्यांना नम्र राहायला शिकवलं आणि आपल्या भावांसाठी कमी महत्त्वाची कामं करायला सांगितली.

ख्रिस्ती जीवन

प्रेम खऱ्‍या ख्रिश्‍चनांचं ओळखचिन्ह आहे—स्वार्थ पाहू नका व चिडू नका

ख्रिस्तासारखं प्रेम दाखवण्यासाठी आपण दुसऱ्‍यांच्या हिताची चिंता केली पाहिजे आणि चिडणं टाळलं पाहिजे.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

“तुम्ही जगाचा भाग नाही”

लोकांच्या वागण्या-बोलण्याच्या वाईट प्रभावापासून दूर राहण्यासाठी येशूच्या शिष्यांना धैर्याची गरज असणार होती

ख्रिस्ती जीवन

प्रेम खऱ्‍या ख्रिश्‍चनांचं ओळखचिन्ह आहे—मौल्यवान असलेल्या ऐक्याचं रक्षण करा

ऐक्यात राहण्यासाठी आपण इतरांमधले चांगले गुण पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मनापासून क्षमा केली पाहिजे.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

येशूने सत्याबद्दल साक्ष दिली

येशूचे शिष्य या नात्याने आपणही आपल्या शब्दांतून आणि कार्यांतून सत्याबद्दल साक्ष दिली पाहिजे.

ख्रिस्ती जीवन

प्रेम खऱ्‍या ख्रिश्‍चनांचं ओळखचिन्ह आहे—सत्याबद्दल आनंद माना

या खोट्या व दुष्ट जगात राहत असलो तरी आपण सत्याची साक्ष दिली पाहिजे आणि सत्याबद्दल आनंद मानला पाहिजे.